पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.

1 डिसेंबरला रिलीज झालेल्या 'अ‍ॅनिमल'ने बंपर कमाई करून अनेक विक्रम मोडले आहेत

पापाराझींना भेटल्यानंतर बॉबी त्याच्या गाडीकडे जायला निघाला.

गाडीत बसल्यावर पुन्हा एकदा त्याने सर्वांने आभार मानुन डोळे पुसले.

या व्हिडिओवरही चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

बॉबी देओल हात जोडून म्हणतो, 'तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.

चित्रपटाला आणि माझ्या भूमिकेला एवढं प्रेम मिळतंय. असं वाटतंय मी स्वप्न बघतोय'.

या व्हिडिओवरही चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल